सिध्दार्थ चांदेकरचा धक्कादायक खुलासा | Siddharth Chandekar and Mitali Mayekar Wedding

2021-08-24 0

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर २४ जानेवारीला लग्नबंधनात अडकले. पुण्यातील वाड्यात मोठ्या थाटामाटात हा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नाला आठवडा झाल्यानंतर मिताली आणि सिद्धार्थ त्यांच्या लग्नातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. सौभाग्याची मंगलघटिका या कॅप्शनसह मितालीने लग्नाचा अतिशय सुंदर व्हिडीओ पोस्ट केला होता.
#lokmatcnxfilmy #SiddharthChandekar #MitaliMayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires